राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर एक शेतकरी अनेक योजना एक अर्ज योजनेअंतर्गत या 3 योजनांना 100% टक्के अनुदान दिले जात आहे.
यासाठीच ऑनलाइन पद्धतीने फॉर्म देखील सुरु झाले आहेत. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या योजना आहेत कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती जाणून घेऊ शकता.
नवीन विहीर अनुदान योजना :- 100% टक्के अनुदान वर राज्यामध्ये 3 योजना 100 टक्के अनुदानावर राबवले जातात तर त्या कोणती योजना आहे समोर आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम 100% टक्के अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना, जुनी विहीर दुरुस्ती,
शेततळ्याचे अस्तरीकरण, ठिबक, सिंचन तुषार सिंचन, वीज जोडणी, इत्यादी बाबींसाठी 100 टक्के अनुदान देय. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याचा पात्रता, कागदपत्रे, माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
0 टिप्पण्या