आजच्या या लेखामध्ये आज आपण शेळी पालन अनुदान योजना २०२१ विषयी संपूर्ण माहिती अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, पात्रता,अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती पाहूयात.
10 शेळ्या 1 बोकड दुधाळ जनावरांचे अर्ज, उस्मानाबादी व संगमनेरी जातीचे ६००० प्रति शेळी आणि ७००० बोकड आणि त्यांचा विमा या साठी हे अनुदान आहे. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती जमाती त्याचप्रमाणे जे काही आदिवासी बांधव आहेत
अशा बांधवांसाठी असणाऱ्या विशेष घटकातील योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेचे स्वरूप:- या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या १० शेळ्या किंवा
मेंढ्या १ बोकड किंवा १ मेंढा माडग्याला प्रजातीच्या शेळ्या / मेंढ्या या अनुदानावर दिल्या जाणार आहे तर लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे, तर जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान दिल जाणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग ५०% टक्के अनुदान
10 शेळ्या 1 बोकड उस्मानाबादी/संगमनेरी सर्वसाधारण प्रवार्गला
एकूण किंमत १,०३,५४५/ रु. शासनाचे अनुदान ५१,७७३/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवार्गला १,०३,५४५/ रु. शासनाचे अनुदान ७७,६५९/-
अन्य व स्थानिक जाती १० शेळ्या १ बोकड सर्वसाधारण प्रवर्ग एकूण किंमत ७८,२३१/ रु.
शासनाचे अनुदान ३९,११६/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवर्ग एकूण किंमत ७८,२३१/- रु.
शासनाचे अनुदान ५८,६७३/- रु.
📝 हे पण वाचा :- खास महिलांसाठी दमदार योजना! 7.50 टक्के व्याज, फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात
१० मेंढ्या १ नर मेंढा माडग्याळ जातीचे
सर्वसाधारण प्रवर्ग एकूण किंमत १,२८,८५०/- रु. शासनाचे अनुदान ६४,४२५/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवर्ग एकूण किंमत १,२८,८५०/- रु शासनाचे अनुदान ९३,६३८/- रु.
दक्खनी व अन्य स्थानिक जाती १० मेंढ्या १ नर मेंढा
Sheli Palan Anudan Yojana
सर्वसाधारण प्रवर्ग एकूण किंमत १,०३,५४५/- रु. शासनाचे अनुदान ५१,७७३/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवर्ग एकूण किंमत १,०३,५४५/- रु. शासनाचे अनुदान ७७,६५९/-रु.
सर्व लाभार्थी या योजनेत अर्ज करू शकता
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल आधार कार्ड, Pan कार्ड आपल्या बँक खाते लिंक करणे गरजेचे
योजनेचा शासन निर्णय :- येथे क्लिक करून पहा
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज लिंक :- येथे पहा
अर्ज कसा भरायचा पहा :- येथे पहा
0 टिप्पण्या