Power Tiller Subsidy in Maharashtra : |
Power Tiller Subsidy in Maharashtra : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान.
यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
Power Tiller Subsidy in Maharashtra
शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि हीच शेतकऱ्यांची ओळख, शेतीच्या कामासाठी/मशागतीसाठी औजारे हा महत्वाचा घटक. यामध्ये शेतीच्या कामासाठी विवध औजारांचा समावेश होतो. ट्रँक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, नांगर, रोटाव्हेटर, वखर, सारा यंत्र इ. अशा विविध औजारांचा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग होतो.
पॉवर टिलर प्रामुख्याने उस चाळणी/बांधणे यासाठी उपयोग होतो. बरेच शेतकरी आता शेतात ऊस पिक घेतात. आणि यासाठी चाळणी/बांधणी बैलाच्या सहाय्याने/पॉवर टिलर च्या सहाय्याने करतात.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
Marathi yojana पॉवर टिलर ट्रँक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. परंतु पॉवर टिलर यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी जास्त खर्च येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवित असते. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व औजारे यासाठी अनुदान दिले जाते.
👉अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
0 टिप्पण्या