Arogya Vibhag Bharti 2023 Notification :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण भरती बद्दल माहिती जाणून घेऊया. आरोग्य विभागांतर्गत भरतीची प्रक्रिया सुरूवात झाली आहे. रिक्त 10 हजार 949 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, पदाचे नाव, भरती प्रक्रिया, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, अर्ज शेवटची तारीख, मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट, ऑनलाइन अर्ज वेबसाईट हे संपूर्ण प्रक्रिया लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Arogya Vibhag Bharti 2023 Notification
👮 पदाचे नाव :- स्टोअरकीपर आणि कपडे अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञान, आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे.
✍️ एकूण पदसंख्या :- 10 हजार 949 पदांसाठी भरती
💼 वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष एससी एसटी 05 वर्ष, ओबीसी 03 वर्ष सूट असेल
📖 भरती प्रक्रिया :- टीसीएसआयओएन अंतर्गत केली जाणार आहे
Arogya Vibhag Vacancy 2023 (Group C Posts)
Division (विभाग) Vacancy (रिक्त पदे)
मुंबई आरोग्य सेवा मंडळ 804
पुणे आरोग्य सेवा मंडळ 1671।
नाशिक आरोग्य सेवा मंडळ 1031
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ 639
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ 470
लातूर आरोग्य सेवा मंडळ 428
अकोला आरोग्य सेवा मंडळ 806
नागपूर आरोग्य सेवा मंडळ 1090
Total (एकूण) 6939
अर्ज शुल्क (परीक्षा फी)
सर्वसाधारण प्रवर्ग :- रु. 1000।
मागासप्रवर्ग:- रु. 900
उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे
🌍 नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र
Group (गट) Vacancy (रिक्त पदे)
आरोग्य विभाग – गट क 6939
आरोग्य विभाग – गट ड 4010
Total (एकूण) 10949
आरोग्य विभाग भरती जाहिरात 2023
💻 अर्जाची सुरुवात :- 29 ऑगस्ट 2023
⏱️ अर्ज करण्याची शेवटची मुदत :– 18 सप्टेंबर 2023 (रात्री 11:59 पर्यंत)
Group (गट) | मूळ pdf जाहिरात |
आरोग्य विभाग – गट क | येथे क्लिक करा |
आरोग्य विभाग – गट ड | येथे क्लिक करा |
📑 अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात :- इथे क्लिक करून पहा
💻 ऑनलाईन अर्ज वेबसाईट :- इथे क्लिक करा
🌍 अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
📩 अधिक नोकरीच्या बातम्या पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
Arogya Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 | |
Event | Dates |
Arogya Vibhag Bharti 2023 Notification | 29 August 2023 |
Start Date to Apply Online for Arogya Vibhag Bharti 2023 | 29 August 2023 |
Last Date to Apply Online for Arogya Vibhag Bharti 2023 | 18 September 2023 |
0 टिप्पण्या