Marathi yojana शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात त्याची माहिती आम्ही तुम्हाला वारंवार आपले लेखातून देत असतो. याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होत असतो. अशातच आज आम्ही तुम्हाला एका नवीन योजनेची माहिती या लेखातून देणार आहोत.
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
आता या संपूर्ण योजनेबाबत माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत यासाठी कुठे अर्ज करावा लागतो काय कागदपत्र लागतात तसेच लाभार्थ्यांसाठी काय नियम आणि अटी आहेत हे आपण जाणून घेऊयात.
कृषी विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फार्मर पोर्टल यावर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. यासाठी आवाहन कृषी अधिकारी जेजुरकर यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान देण्यात येत. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा
दोन हेक्टरपर्यंत शेत्र अल्प व अल्पभूधारक राष्ट्रीय कृषी योजना अंतर्गत अधिक विचार अंतर्गत 55 टक्के अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
अंतर्गत 35% टक्के असे 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते. आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 45% व बिरसा मुंडा आणि कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत 45% असे 90% अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.
0 टिप्पण्या