Marathi yojana |
Marathi yojana नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आमच्या वेबसाईट वरती शेतकरी बंधूंसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे राज्य शासनाच्या वतीने अश्वाचित करण्यात आलेल्या योजना नमो शेतकरी संबंधित योजना ही राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेली आहे
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार निवड कशी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.CM Kisan Yojana
👉 अर्ज प्रकिया बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्याnull वतीने प्रधानमंत्री किसान संबंधित योजना यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये सर्व शेतकरी बंधूंना मिळतात त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून देखील शेतकरी बंधूंना 6000 रुपये वार्षिक हे आपल्याला मिळणार आहेत यासाठी प्रक्रिया कशी करावी लागणार
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
याबद्दलची माहिती या लेखामध्ये आपल्याला मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाची दिनांक 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली यावरती लवकर शासन निर्णय प्रसिद्ध होईल व सर्व शेतकरी बंधूंना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातील.
👉 या योजनेसाठीणारे आवश्यक कागदपत्रे बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
0 टिप्पण्या